Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Shorts
  • रायगड जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Shorts

रायगड जिल्ह्यात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Screenshot 2025 11 18 191623

 

रायगड जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्यांचा मुक्त संचार असल्याच्या व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक रस्त्यावर बिबट्या वावरत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पेण तालुक्यातील जिते उंबर्डे इथला असल्याचे व्हायरल व्हिडीओद्वारे पसरवले जात असल्याने नागरिकांमध्ये भय निर्माण झाले. मात्र, पेणच्या वनपरीक्षेत्र अधिकारी सपना सोनार यांनी हा व्हिडीओ या भागातील नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts