Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • निवडणुक प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिलेल्या ११३ शाळा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
Mumbai

निवडणुक प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिलेल्या ११३ शाळा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

Mira Bhayandar Municipal Commissioner

School Staff Election Duty : मिरा भाईंदर महापालिका निवडणुक प्रक्षिणासाठी गैरहजर राहिल्याने मिरा रोडच्या आर.बी.के. स्कुलच्या ११३ शाळेय कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केला आहे. मिरा भाईंदर पालिकेने लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वेय हा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले आहे. यात मतदान केंद्राध्यक्ष (पीआरओ), मतदान अधिकारी-कर्मचारी असे एकूण ११३ कर्मचारी आहेत.

हेही वाचा – जिल्हा परिषदांचा धुरळा उडणार! १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वञिक निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्या अनुंषगाने निवडणूकीचे कामकाज करण्याकरिता विविध खाजगी, शाकसीकय, निमशासकिया, शाळेच्या कर्मचा-यांना मिरा भाईंदर पालिकेच्या आयुक्तांनी दिनांक २६ आणि २७ डिसेंबर २०२५ तसेच ५ आणि ६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूकीच्या प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

मिरा रोड पोलास ठाण्यात गुन्हा दाखल

माञ, मिरा रोड पूर्वेकडील आर.बी.के. स्कूल च्या ११३ कर्मचारी गैरहजर राहिले होते. त्यासंदर्भात पालिकेने त्यांना नोटीस देवूनजानेवारी रोजी लता मंगेशकर नाट्यगृहात प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. माञ त्यावेळीही ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे शेवटी पालिकेने ११३ शाळेच्या कर्मचा-याविरोधात मिरा रोड पोलास ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts