Vanchit Bahujan Aghadi candidate list : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची धूम सुरु आहे. मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार आहे. त्यानुषंगाने वंचित बहुजन आघाडीने मुंबई येथील प्रभागातून 46 उमेदवारांना निवडणुकीसाठी तयार केलं आहे. आता या उमेदवारांची यादी समोर आली आहे. मुंबई मध्ये वंचित बहुनाज आघाडी आणि काँग्रेस आघाडी 45 वार्ड मध्ये असणार आहे तर मैत्रीपूर्ण लढत 5 वार्ड मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
Vanchit Bahujan Aghadi candidate list :
1. वार्ड 24 – सरोज दिलिप मगर
2. वार्ड 27 – संगिता दत्तात्रय शिंगाडे
3. वार्ड 38 – तेजस्विनी उपासक गायकवाड
4. वार्ड 42 – रेवाळे मनिषा सुरेश
5. वार्ड 53 – नितीन विठ्ठल वळवी
6. वार्ड 54 – राहुल ठोके
7. वार्ड 56 – ऊषा शाम तिरपुडे
8. वार्ड 67 – पिर महमंद मुस्ताक शेख
9. वार्ड 68 – पलमजित सिंह गुंबंर
10. वार्ड 73 – स्नेहा मनोज जाधव
11. वार्ड 76 – डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर
12. वार्ड 85 – अय्यनार रामस्वामी यादव
13. वार्ड 88 – निधी संदीप मोरे
14. वार्ड 95 – विनोद कुमार रामचंद्र गुप्ता
15. वार्ड 98 – सुदर्शन पिठाजी येलवे
16. वार्ड 107 – वैशाली संजय सकपाळ
17. वार्ड 108 – अश्विनी श्रीकांत पोचे
18. वार्ड 111 – अँड रितेश केणी
19. वार्ड 113 – सुर्यकांत शंकर आमणे
20. वार्ड 114 – सिमा निनाद इंगळे
21. वार्ड 118 – सुनिता अंकुश वीर
22. वार्ड 119 – चेतन चंद्रकांत अहिरे
23. वार्ड 121 – दिक्षिता दिनेश विघ्ने
24. वार्ड 122 – विशाल विठ्ठल खंडागळे
25. वार्ड 123 – यादव राम गोविंद बलधर
26. वार्ड 124 – रीता सुहास भोसले
हे ही वाचा : ‘लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही चालू;’ अर्ज माघारीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
27. वार्ड 127 – वर्षा कैलास थोरात
28. वार्ड 139 – स्नेहल सोहनी
29. वार्ड 146 – सतिश वामन राजगुरू
30. वार्ड 155 – पवार ज्योती परशुराम
31. वार्ड 157 – सोनाली शंकर बनसोडे
32. वार्ड 160 – गौतम भिमराव हराळ
33. वार्ड 164 – आशिष प्रभु जाधव
34. वार्ड 169 – स्वप्निल राजेंद्र जवळगेकर
35. वार्ड 173 – सुगंधा राजेश सोंडे
36. वार्ड 177 – कुमुद विकास वरेकर
37. वार्ड 193 – भुषण चंद्रशेखर नागवेकर
38. वार्ड 194 – शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)
39. वार्ड 195 – पवार ओमकार मोहन
40. वार्ड 196 – रचना अविनाश खुटे
41. वार्ड 197 – डोळस अस्मिता शांताराम
42. वार्ड 199 – नंदिनी गौतम जाधव
43. वार्ड 202 – प्रमोद नाना जाधव
44. वार्ड 207 – चंद्रशेखर अशोक कानडे
45. वार्ड 225 – विशाल राहुल जोंजाळ
मैत्रीपूर्ण लढत असलेले वॉर्ड आणि उमेदवार
46. वार्ड 116 – राजकन्या विश्वास सरदार
47. वार्ड 125 – सुमित कासारे
48. वार्ड 133 – सुप्रीया मनोज जाधव
49. वार्ड 140 – सोहन दादु सदामस्त
50. वार्ड 181 – अजिंक्य पगारे












