आचार्य चाणक्य हे जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर कशा पद्धतीने मात केली पाहिजे यावर भाष्य करत असतात. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले आहे. त्यापैकी अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र हे दोन संग्रह अत्यंत प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती ज्येष्ठान पासून लहान पर्यंत प्रत्येक व्यक्तीने आचारणात आणण्या सारखे आहेत. जेणेकरून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अडचणींचा सामना करता येईल. यासोबतच वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर देखील कशा पद्धतीने मात केली पाहिजे हे चाणक्य सांगतात.
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्र मध्ये आदर्श पत्नी मध्ये कोण कोणते गुण असले पाहिजे यावर देखील भाष्य करण्यात आले आहे. आजच्या चाणक्य नीति मध्ये, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कशा पद्धतीने ओळखला जातो हे सांगितलं आहे. प्रत्येक स्त्रीचे काही वेगवेगळे गुण आणि सवयी असतात. या सवयी आणि गुणांच्या माध्यमातून त्यांचा स्वभाव निश्चित होतो. आज आपण कशा पद्धतीने महिलांचा स्वभाव जाणून घेता येईल हे पाहणार आहोत.
मान
मान हा शरीरातील एक छोटा भाग आहे. परंतु या भागावरच सर्व काही अवलंबून आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या स्त्री ची मान ही छोटी असते, ती स्त्री कोणत्याही निर्णयावर दुसऱ्यावर अवलंबून असते. छोटी मान असलेल्या महिला कधीच स्वतःच्या मनाने निर्णय घेत नाही. याशिवाय ज्या स्त्रीची मान ही लांब असते अशा स्त्रिया वंशाचा विनाश करतात. स्त्रियांची मान मोठी असणे म्हणजेच चार बोटांपेक्षाही जास्त उंच असणे. अशा महिला क्वचितच पाहायला मिळतात.
डिम्पल
ज्या महिलांच्या गालावर डिंपल पडतो त्या महिलांचे चरित्र हे चांगले नसल्याचे आचार्य चाणक्य सांगतात. आचार्य जानकी यांच्या मते, गालावर डिंपल असलेल्या महिला विनाकारण दुसऱ्यांना आकर्षित करतात. त्यामुळे इतर व्यक्ती संकटात पडू शकतात. म्हणून डिंपल असलेल्या महिला चारित्र्यहीन असतात.
हातावर निशान
ज्या महिलेच्या हातावर एखाद्या मांसाहारी प्राणी किंवा पक्षांचा आकार दिसतो अशा महिला दुसऱ्यांच्या दुःखाचे कारण बनतात. आचार्य चाणक्य सांगतात की अशा महिलांपासून सतत दूर राहणे गरजेचे आहे. प्रत्येक महिलांच्या हातावर वेगवेगळ्या प्रकारचे रेषा असतात. या रेषांच्या माध्यमातून त्यांचे भविष्य समजण्यास शक्य होते. परंतु हातावर पशुपक्षी यांचे निशाण असलेल्या महिला वाईट असतात त्यामुळे त्यांच्यापासून सतत लांब राहिले पाहिजे.
मोठे दात
बऱ्याच महिलांचे दात हे बारीक, मोठे, लांब, एका मागे एक, बाहेर आलेले असतात. असे दात असलेल्या महिला इच्छा असून देखील आनंदी राहत नाही. अशा महिलांचे जीवन अत्यंत दुःखाने भरलेले असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या महिलांचे दात वाकडेतिकडे, मोठे असतात अशा महिलांच्या आयुष्यात आनंद टिकत नाही. ते सतत नाराज राहतात.
कानावर केस असलेल्या महिला
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या महिलांच्या कानावर केस असतात त्या महिलांपासून दूर राहिले पाहिजे. अशा महिला स्वभावाने अत्यंत आक्रमक असतात. एवढेच नाही तर अशा महिलांच्या घरामध्ये नेहमीच संकट येते. कानावर केस असलेल्या महिलांच्या घरात कलहाचे कारण ती महिलाच असते. त्यामुळे कानावर केस असलेल्या महिला कधी कोणावर भडकतील सांगता येत नाही. त्यामुळे अशा महिलांपासून लांब रहा.
पिवळे डोळे
आचार्य चाणक्य यांनी आजच्या चाणक्य नीति मध्ये शरीरातील काही भागांवरून कशा पद्धतीने महिलेचा सुद्धा ओळखता येईल याबाबत भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते पिवळे डोळे असलेली महिला सतत घाबरते. या महिला एकटे राहण्याला प्राधान्य देतात. परंतु एकटे आणि एकांतामुळे या स्त्रियांचा स्वभाव वाईट होतो. आणि प्रकृती देखील बिघडते. परंतु या स्त्रिया एकटेच राहणे पसंत करतात.
चंचल डोळे
ज्या महिलांचे डोळे हे राखाडी किंवा चंचल आहे, अशा महिला ज्या घरात जातील त्या घरामध्ये सौभाग्य आणतात. अशा महिलांचा स्वभाव हा अत्यंत चांगला असतो. आचार्य चाणक्य यांच्या मते चंचल डोळे असलेल्या महिला सौभाग्यवती असतात आणि मनमिळाऊ देखील असतात.