Breaking News :
  • Home
  • देश
  • Bangladesh गार्ड लाईनमधून गांजाची तस्करी उघड
गुन्हा

Bangladesh गार्ड लाईनमधून गांजाची तस्करी उघड

Bangladesh

अवैधपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी अटक करत एक लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जीलू नायर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत बांगलादेशच्या गार्ड लाईन परिसरातून गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या सुटकेस मधून आठ किलो गांजा मिळून आला. त्याने हा गांजा ओरिसा इथून आणला होता, हा कोणाला देणार होता याचा तपासाचा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts