• Home
  • ताज्या बातम्या
  • Vijay Wadettiwar | सत्ताधाऱ्यांकडून दादागिरी, गुंडगिरी सुरू, वडेट्टीवारांचा महायुतीवर स्फोटक आरोप
ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar | सत्ताधाऱ्यांकडून दादागिरी, गुंडगिरी सुरू, वडेट्टीवारांचा महायुतीवर स्फोटक आरोप


Wadettiwar explosive allegations : नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली. ‘तिजोरी प्रकरणात’ अजित पवारांवर हल्ला चढवत — “तिजोरी कोणाच्या बापाची नाही, सत्तेची गर्मी दाखवू नका; असे वक्तव्य कारवाईस पात्र,” असे ते म्हणाले.आशिष देशमुखांच्या आरोपांबाबत त्यांनी सांगितले की महसूल मंत्र्यांच्या आसपास महसूल बुडवणारे लोक आहेत आणि वेळ आली तर त्यांची नावे जाहीर करू. महायुतीत अंतर्गत भांडणं सुरू असून जनतेचे प्रश्न मागे पडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts