Bhim Jayanti AI Photo Free Prompts: आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ व्या जयंती आहे. या निमित्तानी एआय फोटो (AI Photo) ट्रेंड जोरात आहे. आता तुम्हीही फ्री AI prompts वापरून तुमचा प्रोफेशनल लुक असलेला फोटो सहज तयार करू शकता.
आजच्या डिजिटल युगात सण-उत्सव साजरे करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोसर्वत्र ठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने सोशल मीडियावर “भीम जयंती स्पेशल AI फोटो” बनवण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला कोणत्या राशींनी काय दान करावे? जाणून घ्या A टू Z माहिती
आता महागड्या फोटो एडिटिंग अॅप्सची गरज नाही. फक्त तुमच्या मोबाईलवर AI इमेज जनरेटर वापरून तुम्ही स्वतःचे नाव असलेले आकर्षक 3D फोटो तयार करू शकता. यासाठी खाली काही खास AI prompts दिले आहेत.
फक्त या प्रॉम्प्ट्समध्ये [Your Name] च्या जागी तुमचे नाव आणि [Age] च्या जागी तुमचे वय टाका. नंतर हे prompts Bing Image Creator किंवा इतर कोणत्याही AI image tool मध्ये वापरा.
शहरातील अभिवादन लूक
A young person standing respectfully in front of a large statue of Dr. Babasaheb Ambedkar in a city square. The environment is decorated with lights and flowers. The name ‘[Your Name]’ is written on the outfit. Ultra realistic, high detail.
संविधानासोबत सेलिब्रेशन
A 3D realistic image of a person proudly holding the Constitution of India. Dr. Babasaheb Ambedkar appears in the background as a symbolic glowing figure. ‘[Your Name]’ is written on the shirt. 4K cinematic style.
लायब्ररी स्टडी लूक
A student sitting in a modern library holding the Indian Constitution. A portrait of Dr. Ambedkar is on the wall behind. The name ‘[Your Name]’ is printed on the t-shirt. Professional photography style, ultra realistic.
3D स्टाईल थ्रोन इमेज
A realistic 3D image of a [Age] year old person wearing a stylish blue outfit with the name ‘[Your Name]’ on it, sitting on a royal golden throne. Behind them is a glowing image of Dr. Babasaheb Ambedkar with a powerful aura. Cinematic lighting, ultra HD, 4K quality.
संविधान रक्षक थीम
A heroic 3D image of a person holding the Constitution like a shield. Dr. Babasaheb Ambedkar appears as a guiding figure behind. The name ‘[Your Name]’ is displayed on armor. Ultra realistic.






