Breaking News :
ताज्या बातम्या

सांगलीच्या नागरी वस्तीमध्ये पोहोचले पुराचे पाणी

Floodwaters enter residential areas Sangli
198

सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी 42 फुटांवर पोहोचून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सांगलीच्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या पुराच्या पाण्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले असून सांगलीच्या ईदगाह मैदान परिसरात सुद्धा पाणी आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts