Maithili Youngest MLA Alinagar : प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर यांनी त्यांच्या सांस्कृतिक प्रभावाचं राजकीय विजयात रुपांतर केलं आहे आणि बिहारच्या अलीनगर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 2008 मध्ये जागा स्थापन झाल्यानंतर भाजपानं अलीनगरमधून पहिल्यांदाच विजय मिळवला आहे.
पुर्ण कुटुंब आहे संगितकार :
पारंपारिक बिहारी लोकगीत आणि भक्तीगीतांच्या भावपूर्ण सादरीकरणासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या 25 वर्षीय गायिकेनं आरजेडीच्या विनोद मिश्रा यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. मतमोजणी सुरु असताना, 24 पैकी 14 फेऱ्यांनंतर मैथिली आघाडीवर राहिली. तिच्या सातत्यपूर्ण आघाडी%













Comments are closed