Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

पत्नीचे ८ जणांशी संबंध: त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Hyderabad suicide Incident:

Hyderabad suicide Incident: सायबर क्षेत्राचा वाढता गैरवापर , विवाहबाह्य संबंध, अनैतिक इच्छा यामुळे अनेक नातेसंबंधांचा ह्रास होऊन समजात अनेक गंभीर घटना घडत आहेत. अश्याच गंभीर घटनात आणखी एक खिन्न करणारी घटना घडली आहे. आपली पत्नी रेणुका हिच्या अनेक अनैतिक संबंधांना कंटाळून हैद्राबाद येथील एका IT कंपनी मध्ये काम करणाऱ्या तरुणाने आपले जीवन संपवले आहे. हैद्राबाद येथील सीताराम रेड्डी वय ३६ असे या तरुणाचे नाव आहे. हैद्राबाद येथील प्रसिद्ध हुसेन सागर तलावात उडी मारून आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने १९ पानांचे पात्र लिहिले आहे. या पत्रात त्याने आपल्या पत्नीचे तब्बल ८ पुरुषांशी संबंध असल्याचा उल्लेख केलाय. त्यासोबतच पत्नीचा तिच्या प्रियकरासोबतचा विडिओ देखील व्हायरल झाला होता असे देखील नमूद केले आहे. समाजातील बदनामी व मानसिक त्रासाला कणटालूं मी आत्महत्या करत आहे असा उल्लेख त्याने या पत्रात केला आहे.

८ पुरुषांशी संबंध व अश्लील विडिओ

सीताराम व रेणुका दोघेही अनेक वर्ष सुखी संसार करत होते त्याना दोन मुलेही होती. मात्र, अनैतिक विचारांच्या वाळविणे त्याच्या पत्नीला ग्रासले. यामुले तिने विवाहबाह्य संबंध ठेवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सीतारामला रेणुकाला याबद्दल खूप समजावून सांगितले पण अनैतिक इच्छा व विकृत मानसिकतेमुळे ती काहीच ऐकायला तयार नव्हती. प्रियकर रामण्णा सोबत तिचे शारीरिक संबंध देखील होते. या प्रकारांची सीमा तेव्हा शिगेला पोहोचली जेव्हा रेणुकाच्या प्रियकराने त्यांचे काही खासगी क्षण व आक्षेपार्ह विडिओ जेव्हा इंस्टाग्राम वर व्हायरल केले. या घटनेमुळे सीताराम यांना प्रचंड धक्का बसला. तरीही रेणुका हिने आपल्यात काहीच सुधारणा केली नाही. यानंतर तिचे विववाहबाह्य असलेले आणखी संबन्ध उघडकीस आले. मात्र ,रेणुकाला या गोष्टीत काहीच चूक वाटत नव्हती. हा संपूर्ण प्रकार सीतारामला असह्य झाला होता.

१९ पानांचे पत्र

आत्महत्या करण्यापूर्वी सीतारामने १९ पानांचे पात्र लिहिले. यात त्याने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध, त्याला झालेला मानसिक त्रास, त्याला झालेल्या संपूर्ण त्रास याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हे पत्र पोलिसांना सापडले असून पात्र वाचून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. हे सर्व प्रकरण झाल्यांनतर आरोपी रेणुका व तिचे प्रियकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सीतारामच्या आई वडिलांनी या गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पण; यासंबंधी रेणुका हिला कुठल्याही प्रकारचा पासचताप झालेला नसून या घटनेत तिची काहीच चूक नसल्याची ती म्हणत आहे. या घटनांच्या वाढत्या आकड्यांमुळे सध्या पुरुषवर्ग चिंताग्रस्त होत्व असल्याचा दिसत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts