Breaking News :
ताज्या बातम्या

दर्या राजाला सोन्याचा नारळ – मांडवी किनाऱ्यावर भक्तांचा महासागर!

Golden coconut offered to Sea God Mandvi
245

रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेनिमित्त दर्या राजाला सोन्याचा नारळ वाहण्यासाठी सायंकाळी मोठी गर्दी झाली. किनारपट्टी भागातील या परंपरेनुसार यंदाही जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत पोलिस दलाने नारळ अर्पण केला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शेकडो भाविकांनी सणाचा आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts