Breaking News :
गुन्हा

संशयातून पतीनेच केली पत्नीची हत्या

Husband kills wife over suspicion
211

यवतमाळच्या बोधड येथील साईदृष्टी अपार्टमेंटमध्ये संशयाच्या भूताने पछाडलेल्या चंद्रशेखर ढक याने पत्नी देवयानीवर चाकूने सपासप वार करून हत्या केली. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याने देवयानी भावाकडे राहायला आली होती. मात्र, घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी पतीने हा हल्ला केला. लोहारा पोलिसांनी मारेकरी पतीला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts