Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कल्याण-डोंबिवलीत ‘हर घर तिरंगा’ सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या बातम्या

कल्याण-डोंबिवलीत ‘हर घर तिरंगा’ सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Har Ghar Tiranga cycle rally Kalyan Dombivli
232

“हर घर तिरंगा – घर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत केडीएमसी विद्युत विभागाच्या सायकल रॅलीला कल्याण-डोंबिवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 200 हून अधिक सायकलिस्ट ग्रुप सदस्यांनी सहभाग घेतला. ‘फिट इंडिया’ चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांच्या माध्यमातून कल्याण आणि डोंबिवलीत स्वतंत्र सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts