Breaking News :
ताज्या बातम्या

बेंगळुरूमध्ये पीएम मोदींनि वंदे भारतला दिल ग्रीन सिग्नल

PM Modi flags off Vande Bharat
180

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बेंगळुरूच्या केएसआर रेल्वे स्थानकावर तीन वंदे भारत ट्रेन्सना हरी झंडी दाखवली. या ट्रेन्समध्ये बेंगळुरू-बेलगावी, अमृतसर-श्री माता वैष्णो देवी कटरा आणि नागपूर-पुणे मार्गावरील ट्रेन आहेत. मोदींनी मेट्रो चरण-तीनचे भूमिपूजन करत येलो लाईनचा उद्घाटनही केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts