Breaking News :
ताज्या बातम्या

वर्धा रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा

Wardha railway station
146

अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आज पासून सुरवात करण्यात आली आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन रित्या हिरवा झेंडा दाखवत नागपूर अजनी येथून रेल्वेला सुरवात करण्यात आली तर वर्धा रेल्वे स्थानकावर पालकमंत्री डॉ.पंकज भोयर,खासदार अमर काळे यांनी दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हिरवा झेंडा दाखवत वंदे भारत रेल्वेला पुढील गंतव्यास रवाना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts