ताज्या बातम्या

राखी बांधल्यानंतर भावानेच अत्याचार करून बहिणीचा जीव घेतला

Brother kills sister after Rakhi
157

उत्तर प्रदेशमध्ये राखी पौर्णिमेच्या पवित्र सणाला काळीमा फासणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार करून कथित हल्ल्यानंतर मृत्यू झाला असून, या प्रकरणी तिच्याच ३३ वर्षीय चुलत भावाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने आपल्या चुलत भावाला राखी बांधल्यानंतर थोड्याच वेळात ही घटना घडली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts