Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • अमेरिकेच्या टॅरिफला RBIचा सज्ज इशारा!
Top News

अमेरिकेच्या टॅरिफला RBIचा सज्ज इशारा!

RBI warning on US tariffs
182

भारतीय वस्तूंवर अमेरिकेने लादलेल्या 50% टॅरिफचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला, तर रिझर्व्ह बँक आवश्यक धोरणात्मक पावले उचलेल, असे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की बँकिंग क्षेत्राला पुरेशी तरलता देण्यात आली असून, वाढीसाठी लागेल ते सर्व समर्थन आरबीआय देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts