ताज्या बातम्या

“लेट कमर्स” कर्मचाऱ्यांना दिला “झटका”

Let Commerce employees face a major setback

सांगली जिल्हापरिषदेचे नवीन सीईओ विशाल नरवाडे यांनी लेट कमर्स कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. सकाळी 9 वाजून 45 मिनिटानंतर मुख्य गेटला कुलूप लावून स्वतः विशाल नरवाडे यांनी गेटबाहेरील उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. उद्यापासून वेळेत कार्यालयांमध्ये यावे अन्यथा कारवाईचा बडगा उभारण्याचा इशारा त्यांनी दिल्याने जिल्हापरिषद वर्तुळातून एकच खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts