Breaking News :
ताज्या बातम्या

New Rules Rent | भाडेकरूंसाठी आनंदवार्ता घर मालकाने नोटिस देणे बंधनकारक

505

 

घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद कमी व्हावेत यासाठी नवे नियम करण्यात आले आहेत. यानुसार राहत्या घरासाठी जास्तीत जास्त दोन महिन्याच भाड सिक्युरिटी दीपोजित म्हणून घेता येईल. भाडेवाढ करण्यापूर्वी घर मालकाने नोटिस देणे बंधनकारक असेल. शिवाय योग्य नोटिस आणि कायदेशीर प्रक्रिया न पाळता कोणत्याही भाडेकरुला घराबाहेर काढता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts