• Home
  • मनोरंजन
  • यंदा मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली मिस युनिवर्स; चाहत्यांची सोशल मिडियावर प्रतिक्रिया
देश

यंदा मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली मिस युनिवर्स; चाहत्यांची सोशल मिडियावर प्रतिक्रिया

Mexican contestant Fatima Bosch wearing the Miss Universe crown during the grand finale stage with lights and celebrations in the background.

Fatima Bosch Miss Universe 2025 : मिस युनिवर्स 2025 ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत यंदाचा किताब कोण पटकावणार ? कोण होणार मिस युनिवर्स याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. नुकताच मिस युनिवर्स स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यंदा 74 वा मिस किताब मेक्सिकोच्या Fatima Bosch हिने पटकावला आहे. फातिमा ने 100 पेक्षा जास्त स्पर्धकांना मागे टाकून मनाचा मुकुट पटकावला. हा मुकुट पूर्वीच्या 73 व्या युनिव्हर्स डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया काजर थिलविग यांनी विजेत्या मिस युनिवर्स फातिमा बॉशला घातला. यानंतर फातिमावर शुभेच्छांचा आणि टाळ्यांचा वर्षाव करण्यात आला. मिस युनिवर्स 2025 या स्पर्धेत थायलंड येथील प्रवीणर सिंह उपविजेती ठरली. आणि तर व्हेनेझुएलाच्या स्टेफनी अबासेली यांनी दुसऱ्या तर फिलिपिन्सच्या मा आहतिशा मनालो यांनी तिसऱ्या क्रमांकावर यश मिळवले.

हे ही वाचा : कोण कोणावर भारी? 120 बहादूर, मस्ती 4 आणि विलायत बुद्ध प्रदर्शित; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

मिस युनिवर्स फातिमा बॉश या मेक्सिको येथील तबास्को याठिकाणी असलेल्या विलाहर्मोसा येथील रहिवासी आहे. तीने मिस युनिवर्सचा किताब पटकावल्यानंतर ती भावुक झाली होती. तिच्या डोक्यावर ठेवलेला तो ताज तिच्या सौंदर्याला आकर्षित करत होता. जणू हा किताब तिच्यासाठीच बनलेला आहे. तिला मिस युनिवर्स किताब दिल्यानंतर मिस युनिवरसच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ आपलोड करण्यात आला. त्यावेळी कमेंट बॉक्स मध्ये अनेकणी तिच्यासाठी शुभेचा दिल्या. आणि अनेकणी तिला या कितबसाठी योग्य असल्याचे देखील सांगितले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

मिस युनिवर्सच्या 2025 च्या स्पर्धेत माणिका विश्वकर्मा ही भारताचे प्रतिनिधित्व करत होती. तिने टॉप 30 मध्ये तिचे स्थान निश्चित केले होते. परंतु तिला टॉप 12 मधून बाहेर पडावे लागले. त्यानंतर भारतीय चाहत्यांना धक्का बसला होता. मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत फातिमा बॉशला किताब मिळाल्यानंतर तिच्या भावना अनावर झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts