Maharashtra 2025 voting statistics : काल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात 263 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक पार पडल्या. तर काही जिल्ह्यातील निवडणूक न्यायालयीन कचाट्यात अडकल्या. या काल न झालेल्या निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार असल्याचे समोर आले आहे. आणि संपूर्ण निवडणुकांचा निकाल 22 डिसेंबर रोजी लागणार आहे. काल राज्यात भरघोस प्रमाणात मतदान झाले. सर्वत्र मतदारांची रेलचेल काल पाहायला मिळाली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणुकांचा कार्यक्रम सुरक्षितपणे पार पडला. राज्यातील लाखो मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.काल झालेल्या निवडणुकांची आकडेवारी आता समोर आली आहे. जाणून घेऊया राज्यात कुठे किती मतदान झाले.
नाशिक नगरपरिषद मतदान अंतिम टक्केवारी
– पिंपळगाव बसवंत 73.21टक्के
– मनमाड 63.61 टक्के
– भगूर 73.28 टक्के
– नांदगाव 60.19 टक्के
– सिन्नर 67.65 टक्के
– सटाणा 67.54 टक्के
– येवला 73.91 टक्के
– त्र्यंबक 85.66 टक्के
– इगतपुरी 68.68 टक्के
– ओझर 62.31 टक्के
– चांदवड 74.52 टक्के
– सर्वाधिक मतदान त्र्यंबकेश्वर (85.66टक्के) तर
– सर्वात कमी मतदान नांदगाव येथे (60.19 टक्के)
Total : 68.34मतदान (नाशिक जिल्हा)
भंडारा अंतिम मतदान टक्केवारी :
भंडारा – 62.68%
तुमसर – 70.36%
पवनी – 73.54%
साकोली – 71.24%
एकूण टक्केवारी 67.03%
हे ही वाचा : एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, बडा नेता गळाला लावला..
दौंड नगरपरीषद निवडणूक
पुरुष मतदान 15301
स्त्री मतदान 14650
एकूण मतदान 29951
एकूण मतदान टक्केवारी 59.32 %
बुलढाणा नगरपरिषद
बुलढाणा- 54.20%
चिखली – 71.02%
जळगाव जामोद – 67.87 %
खामगाव – 70.65%
लोणार – 72.26 %
मलकापूर – 74.04%
मेहकर – 74.41%
नांदुरा – 74.59%
शेगाव – 85.08 %
सिंदखेड राजा – 59.80 %
सरासरी – 69.42%
जालना जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदेची मतदानाची एकूण आकडेवारी
परतुर 70.32%
अंबड 76.08%
भोकरदन 75.93%
एकूण सरासरी मतदान 73%
Gadchiroli मतदानाची टक्केवारी
सकाळी 7.30 से 3.30 वाजेपर्यंत
गडचिरोली 68.26 %
देसाईगंज 72.48%
आरमोरी 72.85%
एकूण टक्केवारी 70.60%
मनमाड नगरपरिषद
एकूण मतदार संख्या : 66594
पैकी झालेलं मतदान :
पुरुष : 21952
महिला : 20403
TG -03
*एकूण :42358
टक्केवारी : 63.61%
सांगली –
जिल्ह्यातील 8 नगरपरिषद आणि नगरपंचायती साठी- 75.96 टक्के मतदानाची नोंद
अकोला जिल्हा
4 नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक
जिल्ह्यातील मतदान टक्केवारी
1) हिवरखेड नगरपालिका – 73.92
2) बार्शीटाकळी (नगरपंचायत) -73.07
3) तेल्हारा नगरपालिका -70.00
4) मूर्तिजापूर नगरपालिका -64.50
5) अकोट नगरपालिका – 65.12
अकोला जिल्हात 67.37 टक्के मतदान झाले आहे.
वाशिम नगर परिषद/नगर पंचायत निवडणूक 2025…
सकाळी 7 : 30 ते 5 : 30 वाजे पर्यंत अंतिम झालेल्या मतदानाची टक्केवारी…
रिसोड : 71.22 %…
मंगरुळपीर : 65.76 %…
कारंजा : 62.13 %…
मालेगाव : 68.32%…
सरासरी एकूण…65.47%…











