Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • हे आहेत सर्वात बेस्ट गिझर, हिवाळ्यात पाणी तपवण्यासाठी होईल मदत
लाईफस्टाईल

हे आहेत सर्वात बेस्ट गिझर, हिवाळ्यात पाणी तपवण्यासाठी होईल मदत

Best geysers for heating water during winter season

best geysers for winter : सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यामध्ये गरम पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. अशावेळी बरेच जण गिझर इन्वर्टर पीएनजी घेण्याचा विचार करतात. परंतु इन्वर्टर मुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात येते. आणि यामुळे इन्व्हर्टर आपण संपूर्ण हिवाळा वापरू शकत नाही. कारण गरम पाण्याची गरज दररोज असल्यामुळे दररोजचे बिल वाढत जाते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी इन्व्हर्टर हा पर्याय योग्य वाटत नाही. पण तुम्ही गॅसवर चालणाऱ्या इन्व्हर्टर चा वापर करू शकतात. जेणेकरून विज बिल देखील वाढणार नाही. जर तुम्ही देखील हिवाळ्यासाठी तयारी सुरू केली असेल आणि इन्व्हर्टर घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही इन्वर्टर, गिझर बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे विज बिल देखील वाचेल आणि वॉटर हीटिंग देखील होईल.

HINDWARE ATLANTIC EVETO

हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी तुम्ही गॅस गिझर किंवा PNG देखील खरेदी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला विजेची गरज भासणार नाही. याबरोबर या गॅस गिझर मध्ये तुम्हाला टेंपरेचर सेट करण्याचे देखील ऑप्शन देण्यात येणार आहे. त्यानुसार तुम्ही पाणी गरम करू शकतात. या गॅस गिझर मध्ये फ्लेम व्हॅलीवर प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. या गॅस गिझर ची किंमत 8990 आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या शॉपिंग ॲप वर हे गिझर कमी किमतीमध्ये मिळू शकते.

SHINESTAR GAS GEYSER 10L

हे अत्यंत पॉप्युलर गिझर आहे. या गिझरच्या माध्यमातून पाणी तापवण्यासाठी फक्त गॅसची गरज असते. तुम्ही हे गिझर इंडिया मार्ट च्या माध्यमातून खरेदी करू शकतात. यासाठी जास्त गॅसची गरज देखील नसून कमी गॅसवर देखील पाणी गरम होऊ शकते. साईज मध्ये हे अत्यंत छोटे असून तुम्ही हे गिझर कुठेही फिट करू शकतात. या गिझर ची किंमत 4189 एवढी आहे.

RACOLD LPG GAS WATER HEATER

रिकॉर्ड हे अत्यंत पॉप्युलर कंपनीचे गिझर आहे. त्याचबरोबर या कंपनीचे LPG GAS WATER HEATER हे अत्यंत फेमस प्रॉडक्ट आहे. हे हिटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 8990 रुपये भरावे लागतील. हे किमतीमध्ये महाग असले तरीदेखील चांगल्या क्वालिटीचे हीटर आहे. तुम्ही हे इतर कोठेही फिट करू शकतात.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts