Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सोनं-चांदीच्या दरात हलकी घसरण; खरेदीदारांसाठी दिलासा! जाणून घ्या 20 एप्रिलचे नवे दर
Top News

सोनं-चांदीच्या दरात हलकी घसरण; खरेदीदारांसाठी दिलासा! जाणून घ्या 20 एप्रिलचे नवे दर

Gold Silver Todays Prices: आज २० एप्रिल रोजी सोनं- चांदीच्या दारात हलका घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत किमतींमध्ये किरकोळ बदल दिसून आला असून, आज खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे.

आज २० एप्रिल रोजी सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये किरकोळ घसरण नोंदवली गेली आहे. कालच्या तुलनेत किंमतींमध्ये हलका बदल दिसून आल्याने बाजारात काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा दिवस महत्वाचा ठरू शकतो.

हेही वाचा: रील स्टारचा जलवा! तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ची विजेती

सोन्याचे ताजे दर

आज 24 कॅरेट सोनं 15,577 प्रति ग्रॅम दराने उपलब्ध आहे. 22 कॅरेट सोनं 14,279 प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट सोनं 11,683 प्रति ग्रॅम दराने विकले जात आहे.

10 ग्रॅमसाठी अंदाजे दर असे आहेत

24 कॅरेट: 1,55,770
22 कॅरेट: 1,42,790
18 कॅरेट: 1,16,830

चांदीचे दर

आज चांदीच्या किमतीतही सौम्य घसरण दिसून आली आहे. चांदीचा दर 274.90 प्रति ग्रॅम आणि 2,74,900 प्रति किलो इतका आहे.

कालच्या तुलनेत बाजारातील हालचाल

19 एप्रिलच्या तुलनेत सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये फार मोठा फरक नाही. किंमतींमध्ये फक्त अत्यल्प बदल झाल्याने बाजार स्थिरतेकडे झुकलेला दिसत आहे.

शहरांमध्ये सोन्याचे दर

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर थोडेफार बदललेले दिसतात.

मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरु, नागपूर

22K – 1,42,790
24K – 1,55,770
18K – 1,16,830

दिल्ली, चंदीगड, लखनौ

22K – 1,42,940
24K – 1,55,920
18K – 1,16,980

नाशिक

22K – 1,42,820
24K – 1,55,800
18K – 1,16,860

सुरत

22K – 1,42,840
24K – 1,55,820
18K – 1,16,880

चेन्नई

22K – 1,43,590
24K – 1,56,650
18K – 1,19,790

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts