Nana Patekar Death News: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Nana Patekar: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar Latest News) यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
हेही वाचा:
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे सांगण्यात येत आहे.
नाना पाटेकर (Nana Patekar Health News) यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली असून, चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.




