Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराने निधन; सिनेविश्वात शोककळा, चाहत्यांना बसला मोठा धक्का
महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराने निधन; सिनेविश्वात शोककळा, चाहत्यांना बसला मोठा धक्का

Nana Patekar Death
Nana Patekar Death: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे साडेपाचच्या सुमारास गोव्यात हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेविश्वात शोककळा पसरली असून, चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

Nana Patekar Death: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची (Nana Patekar Death) बातमी समोर आली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी (Nana Patekar Dies at 75) त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून, चाहते आणि कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Lucky Zodiac Signs 8 October 2026: ‘या 5 राशींचे दिवस पालटणार; पैसा आणि करिअरमध्ये मिळू शकते गुड न्यूज!

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर गोव्यातील (Nana Patekar Goa Death) डोना पाउला येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि जवळच्या व्यक्तींनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नसल्याचे वृत्त आहे. (Nana Patekar Breaking News)

नाना पाटेकर यांच्या निधनाचे (Nana Patekar Cardiac Arrest) वृत्त समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. आपल्या अभिनयाच्या वेगळ्या शैलीमुळे आणि प्रभावी संवादफेकीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कारकिर्दीतील विविध भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

नाना पाटेकर यांची अभिनय कारकीर्द

नाना पाटेकर यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली.

त्यानंतर ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘अंगार’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘खामोशी: द म्युझिकल’ आणि ‘अब तक छप्पन’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. गंभीर, आक्रमक तसेच भावनिक व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रभावीपणे पडद्यावर उभ्या केल्या.

अभिनयासोबतच नाना पाटेकर यांनी दिग्दर्शन आणि लेखनाच्या क्षेत्रातही काम केले. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी अभिनेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts