Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • भिक्षा मागून परतणाऱ्या चिमुकल्याचा ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू
ताज्या बातम्या

भिक्षा मागून परतणाऱ्या चिमुकल्याचा ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू

Child crushed under travels bus
162

पैठण तालुक्यातील ढोरकिन शिवारात भरधाव मिनिट ट्रॅव्हल्सच्या धडकेत १० वर्षीय भिक्षा मागणाऱ्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. पाच भावंडांपैकी हा मुलगा घरी परतत असताना अपघात घडला. इतर भावंडे बालबाल बचावली. पोलिसांनी ट्रॅव्हल्स वाहन जप्त करून चालकाविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts