• Home
  • देश
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% Tariff लादला
ताज्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% Tariff लादला

Donald Trump imposes 50 tariff on India
158

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त आयात कर लावण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशामुळे अमेरिकेचा भारतावर एकूण आयात कर 50% झाला आहे, जो 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर हे कर लावले असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठामपणे प्रत्युत्तर दिलं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत कधीही तडजोड करणार नाही, असं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts