Breaking News :
गुन्हा

मद्यधुंद तरुणाचा ‘कार’नामा – ६ जणांना धडक, २ गंभीर जखमी!

drunk driver accident Aurangabad

छत्रपती संभाजीनगरातील पदमपुरा परिसरात संकेत शंकर अंभोरे या मद्यधुंद चालकाने भरधाव कारने ६ पादचाऱ्यांना उडवत तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात एक महिला आणि मुलगी गंभीर जखमी झाली असून नागरिकांनी आरोपी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts