• Home
  • मनोरंजन
  • मॅडिसन स्क्वेअरमध्ये पहिल्यांदा हिंदी स्टँड-अप
ताज्या बातम्या

मॅडिसन स्क्वेअरमध्ये पहिल्यांदा हिंदी स्टँड-अप

First Hindi stand up Madison Square

भारतीय कॉमेडियन झाकीर खान यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये हिंदी भाषेत पहिल्यांदा स्टँड-अप शो करून इतिहास रचणार आहे. १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या शोमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदी विनोदाला नवी उंची मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts