Breaking News :
ताज्या बातम्या

ध्वजारोहणावरून मंत्री नाराज ?

Flag hoisting issue

रायगड जिल्ह्यात मुख्यालयात ध्वजारोहण करण्याची संधी मिळाल्याचे नकार दिल्याने नाराज रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री गोगावले यांनी बिरवाडी ग्रामपंचायतीत जाऊन ध्वजारोहण केले. यावेळी स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि काही पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts