Breaking News :
ताज्या बातम्या

वीज पडून एक महिला ठार, तीन गंभीर जखमी

Lightning strike kills woman
169

शेतात काम करून घरी परतत असताना वीज पडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घारोड येथे घडली. जखमींवर खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोकिळाबाई प्रकाश परकाळे यांचा जागीच मृत्यू झाला असून कांताबाई परकाळे, दुर्गा खोमणे आणि नंदाबाई दुतोंडे या तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts