• Home
  • ताज्या बातम्या
  • मनोज जरांगे यांच्या प्रकृतीसाठी, शिर्डीतील मराठा बांधवांचे साईबाबांना साकडं
ताज्या बातम्या

मनोज जरांगे यांच्या प्रकृतीसाठी, शिर्डीतील मराठा बांधवांचे साईबाबांना साकडं

Maratha community prayers for Manoj Jaranges health in Shirdi

मनोज जरांगे यांची प्रकृती चांगली रहावी आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा यासाठी शिर्डीतील मराठा बांधवांनी साईबाबा चरणी साकडं घातलं आहे. जरांगे यांची प्रतिमा साई समाधीवर ठेवत मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलकांसाठी प्रार्थना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts