गुन्हा

प्रेमाचा सूड! लग्नाला नकार देताच गळा चिरून गोदावरीत फेकला

Murder over rejected proposal

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूलमधील सचिन औताडे शहर प्रमुख, छावा संघटना यांचा प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे उघड झाले आहे. प्रेयसी भारती दुबे हिने मामेभाऊ व मित्राच्या मदतीने सचिनचा गळा चिरून मृतदेह पैठणच्या गोदावरीत फेकला. हा मृतदेह 13 दिवसांनंतर 14 किमी दूर मुंगी येथे सापडला. पोलिसांनी भारती व दुर्गेश तिवारीला अटक केली असून अफरोज खान फरार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts