ताज्या बातम्या

बीड जिल्ह्याच्या सिरसाळा येथे ओबिसी बांधवांचा जनमोर्चा निदर्शने

OBC community protest march in Sirsala Beed
256

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर करण्यात आलेल्या पुणे येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी बांधव आक्रमक झाले आहे. यावेळी आंदोलकांनी लक्ष्मण हाके तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्यात. शेकडोंच्या संख्येने ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts