Breaking News :
ताज्या बातम्या

लातूर-धाराशिवकरांसाठी सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat Express for Latur Dharashiv

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लातूर-पुणे-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. लातूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या लातूरकरांचा प्रवास आरामदायक आणि सुखरूप होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts