Breaking News :
Mumbai

मुंबईत दहीहंडीची लगबग; लोअर परळमध्ये गोविंदांचा जोरदार सराव

Dahi Handi preparations in Mumbai
174

लोअर परळ येथील महेश क्रीडा मंडळाचे गोविंद पथक दहीहंडी सणासाठी जोरदार तालीम करत आहे. यंदा ७ थर लावण्याचे लक्ष्य ठेवून गुरुपौर्णिमेपासून तयारी सुरू झाली आहे. सर्व सहभागींसाठी विमा, तसेच मुलांसाठी हेल्मेट व सेफ्टी जॅकेटची व्यवस्था करून सरावात सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts