Breaking News :
ताज्या बातम्या

मदत न मिळाल्याने दुचाकीवर मृतदेह नेणारा हतबल पती

Dead body on bike
163

नागपूर-जबलपूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर, मदतीसाठी अनेक वाहनांना विनवण्या करूनही कोणी न थांबल्याने​ हतबल पतीने त्याच्या पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून रूग्णालयात घेऊन जात होता. हा हृदयद्रावक प्रकार व्हायरल झाला असून माणुसकी हरवल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या​ रुग्णालयात पाठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts