भारतीय स्टेट बँकेने ऑनलाइन पैसे ट्रान्सफरवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता कमी रकमेच्या व्यवहारांवर शुल्क लागणार नाही, पण जास्त रकमेच्या ऑनलाइन IMPS व्यवहारांवर किरकोळ शुल्क आकारले जाणार आहे. शाखेतून केलेल्या IMPS शुल्कात मात्र बदल नाही.