• Home
  • राजकारण
  • शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू
ताज्या बातम्या

शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू

Kalyan road pothole accident death

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा एकुलता एक मुलगा रोहन शिंगरे यांचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातानंतर उपचारासाठी २० दिवस झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला; या घटनेने स्थानिक प्रशासनावर रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी वाढली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts