Breaking News :
ताज्या बातम्या

अग्निशमन विभागाचा परवाना यावर्षी विनाशुल्क

Free fire department license this year
197

KDMC कडून सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी मंडप, स्टेज, कमानी परवानगी तसेच अग्निशमन विभागाचा परवाना यावर्षी विनाशुल्क दिला जाणार आहे, अशी माहिती KDMC चे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts