Breaking News :
ताज्या बातम्या

मुंबई मध्ये मुख्यमंत्र्यांची धावपळ

Mumbai Chief Minister Visit
189

मुंबईतून एक मोठी बातमी येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सध्या एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू असून या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती आहे. ही बैठक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts