मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आज राज्यभरात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरू शकतात. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असून तर काही ठिकाणी उपोषण सुरू होणार आहे. छगन भुजबळ यांनी याबाबत सरकारला इशारा दिला होता.