Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • आझाद मैदान रिकामे करण्यासाठी आंदोलकांना पोलिसांची नोटीस
ताज्या बातम्या

आझाद मैदान रिकामे करण्यासाठी आंदोलकांना पोलिसांची नोटीस

Police issue notice to vacate Azad Maidan

आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या कोर कमिटीतील आठ सदस्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आंदोलनाची परवानगी नाकारत मैदान तातडीने रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts