Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • राज्यभरात ओबीसी बांधवांच्या आंदोलनाची शक्यता
ताज्या बातम्या

राज्यभरात ओबीसी बांधवांच्या आंदोलनाची शक्यता

Statewide OBC community protest likely
149

मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आज राज्यभरात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरू शकतात. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असून तर काही ठिकाणी उपोषण सुरू होणार आहे. छगन भुजबळ यांनी याबाबत सरकारला इशारा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts