Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • नगरपंचायत आणि नगरपरिषदेचे आरक्षण सोडत जाहीर, यादी पाहा, कोण असेल तुमचा नगराध्यक्ष?
महाराष्ट्र

नगरपंचायत आणि नगरपरिषदेचे आरक्षण सोडत जाहीर, यादी पाहा, कोण असेल तुमचा नगराध्यक्ष?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, 6 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या.

  • नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव-

  1. परळी वैजनाथ
  2. मुखेड
  3. अंबरनाथ
  4. अचलपूर
  5. मुदखेड
  6. पवनी
  7. कन्नड
  8. मलकापूर (कोल्हापूर)
  9. मोवाड
  10. पंढरपूर
  11. खामगाव
  12. गंगाखेड
  13. धरणगाव
  14. बार्शी
  15. अंबड
  16. गेवराई
  17. म्हसवड
  18. गडचिरोली
  19. भंडारा
  20. उरण
  21. बुलढाणा
  22. पैठण
  23. कारंजा
  24. नांदूरा
  25. सावनेर
  26. मंगळवेढा
  27. कलमनूरी
  28. आर्वी
  29. किनवट
  30. कागल
  31. संगमनेर
  32. मुरगुड
  33. साकोली
  34. कुरुंदवाड
  35. पूर्णा
  36. कळंब
  37. चांदूररेल्वे
  38. चांदूरबाजार
  39. भूम
  40. रत्नागिरी
  41. रहिमतपूर
  42. खेड
  43. करमाळा
  44. वसमत
  45. हिंगणघाट
  46. रावेर
  47. जामनेर
  48. पलुस
  49. यावल
  50. सावंतवाडी
  51. जव्हार
  52. तासगाव
  53. राजापूर
  54. सिंदीरेल्वे
  55. जामखेड
  56. चाकण
  57. शेवगाव
  58. लोणार
  59. हदगाव
  60. पन्हाळा
  61. धर्माबाद
  62. उमरखेड
  63. मानवत
  64. पाचोरा
  65. पेण
  66. फैजपूर
  67. उदगीर
  68. अलिबाग
  • नगरपरिषदा ओबीसी महिलासाठी आरक्षित

  1. भगूर
  2. इगतपुरी
  3. विटा
  4. बल्हारपूर
  5. धाराशिव
  6. भोकरदन
  7. जुन्नर
  8. उमरेड
  9. दौडं
  10. कुळगाव बदलापूर
  11. हिंगोली
  12. फुलगाव
  13. मुरुड जंजीरा
  14. शिरूर
  15. काटोल
  16. माजलगाव
  17. मूल
  18. मालवण
  19. देसाईगंज
  20. हिवरखेड
  21. अकोट
  22. मोर्शी
  23. नेर- नवाबपूर
  24. औसा
  25. कर्जत
  26. देगलूर
  27. चोपडा
  28. सटाणा
  29. दोंडाईचा वरवडे
  30. बाळापूर
  31. रोहा
  32. कुरडुवादी
  33. धामणगावरेल्वे
  34. वरोरा

 

हे ही वाचा :

राज्यात दोन उपमुख्यमंत्री, कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोण करणार पूजा? मंदिर समितीसमोर पेच

  • नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर

  1. देऊळगावराजा
  2. मोहोळ
  3. तेल्हारा
  4. ओझर
  5. वानाडोंगरी
  6. भुसावळ
  7. घुग्गूस
  8. चिमूर
  9. शिर्डी
  10. सावदा
  11. मैनदर्गी
  12. दिगडोहदेवी
  13. दिग्रस
  14. अकलूज
  15. बीड
  16. शिरोळ
  • नगरपंचायतमधील ओबीसीसाठी राखीव

  1. पारनेर
  2. तळा
  3. घनसावंगी
  4. भामरागड
  5. माळशिरस
  6. आष्टी बीड
  7. एटापल्ली
  8. झरी जामणी
  9. मंचर
  10. पाटोदा
  11. खानापूर
  12. माढा
  13. पोंभुर्णा
  14. माहूर
  15. वडवणी
  16. पोलादपूर
  17. आटपाडी
  18. खालापूर
  19. मालेगाव जहांगीर
  20. शिरूर अनंतपाळ
  21. पालम
  22. कळवण
  23. मंठा
  24. सावली
  25. कोंढाळी
  26. जाफराबाद
  27. चाकूर
  28. तीर्थपुरी
  29. कणकवली
  30. शिरूर कासार
  31. आष्टी वर्धा
  32. विक्रमगड
  33. अकोले
  34. जिवती
  35. मोखाडा
  36. कर्जत (अहिल्यानगर)
  37. सुरगाना
  • ओबीसी राखीव महिला नगरपंचायत

  1. पोलादपूर
  2. तलासरी
  3. आष्टी बीड
  4. वडवणी
  5. कळवण
  6. घनसावंगी
  7. सावली
  8. कर्जत- अहिल्यानगर
  9. माळेगाव
  10. पाटोदा
  11. खालापूर
  12. मंचर
  13. भामरागड
  14. शिरूर अनंतपाळ
  15. माढा
  16. आष्टी वर्धा
  17. जाफराबाद
  18. चाकूर
  19. मानोरा
  20. जीवनी
  • खुल्या प्रवर्गासाठी महिला नगरपंचायत

  1. मोहडी
  2. बार्शी टाकळी
  3. वाशी
  4. म्हाळुंगा श्रीपूर
  5. नांदगाव खंडेश्वर
  6. गुहागर
  7. राळेगाव
  8. लाखांदूर
  9. वैराग
  10. सोयगाव
  11. महादूला
  12. अनगर
  13. कडेगाव
  14. पेठ
  15. पाठण
  16. औंढा नागनाथ
  17. लाखनी
  18. रेणापूर
  19. नातेपुते
  20. म्हसळा
  21. सडक अर्जुनी
  22. दिंडोरी
  23. जळकोट
  24. मेढा
  25. लोणंद
  26. वाडा
  27. देवरुख
  28. लांजा
  29. सिंदखेडा
  30. मंडणगड
  31. तिवसा
  32. वडगाव मावळ
  33. पारशिवनी
  34. शहापूर
  35. देहू
  36. कुही
  37. मुक्ताईनगर
  38. बाभुळगाव

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts