Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • जूनियर एनटीआर ‘ड्रैगन’ शूटिंग थांबली का? मेकर्सनी सांगितले खरे कारण
मनोरंजन

जूनियर एनटीआर ‘ड्रैगन’ शूटिंग थांबली का? मेकर्सनी सांगितले खरे कारण

Jr NTR Dragon Movie shooting update: जुनियर एनटीआरच्या ‘ड्रैगन’ चित्रपटाच्या शुटिंगबाबत सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. शूटिंग थांबली असल्याच्या अफवांवर अखेर मेकर्सनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी यामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे.

 

साऊथ सुपरस्टार जुनियर एनटीआरसाठी २०२५ हे वर्ष काही विशेषच राहिले नाही. हिंदी सिनेमा मधील मोठ्या चित्रपटातून पदार्पण करून त्याच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न सुरू होता, पण बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्यानंतर तो आपल्या पुढील प्रोजेक्ट “ड्रैगन” वर लक्ष केंद्रित करत आहे, जो लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

हेही वाचा: फिट आणि हेल्दी रहायचंय? मग ‘हे’ ड्रायफ्रुट्स खायला चालू करा, लगेच दिसेल फरक

अलीकडेच काही माध्यमांमध्ये अशी बातमी आली होती की, जुनियर एनटीआर आणि दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या टीमने चित्रपटाची शूटिंग काही काळासाठी थांबवली आहे, कारण अभिनेता आणि दिग्दर्शक काही लुक्सवर परफेक्शन साधत होते.

https://x.com/MythriOfficial/status/2041697631932706859?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2041697631932706859%7Ctwgr%5E598cdd87696fe7c379f8084bad6564d145d935e6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fentertainment%2Fsouth-cinema%2Fjunior-ntr-and-prashanth-neel-film-dragon-shooting-not-paused-makers-clarify-3745381.html

पण मूवी मेकर्स यांनी या अफवांवर लगेच प्रतिक्रिया दिली आणि स्पष्ट केले:

“चित्रपटाच्या लुक किंवा शूटिंग शेड्यूल रद्द होण्याच्या अफवांमध्ये काहीही सत्य नाही. ‘ड्रैगन’ पूर्णपणे ठरलेल्या प्लॅनिंगनुसार चालू आहे. फक्त तयारीसाठी छोटा ब्रेक आहे. कृपया कोणत्याही पुष्टीशिवाय माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेट फक्त आमच्या कडून दिले जातील.”

चित्रपटात नवीन ट्विस्ट

चित्रपटात विलनची भूमिका करणार मल्याळम अभिनेता Tovino Thomas यांनी काही कारणास्तव चित्रपट सोडला. त्यांचा म्हणणं आहे की, तेलुगू चित्रपट तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे त्याच्या इतर चित्रपटांच्या शेड्यूलवर परिणाम होऊ शकतो. इतकंच नव्हे, तर चित्रपटात अनिल कपूर यांची एंट्री होणार असल्याची माहितीही मिळत आहे, ज्यामुळे चित्रपटात अजून उत्साह वाढेल.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts