• Home
  • राजकारण
  • अजित पवार गटातील मंत्र्यांच्या अडचणीत वाढ
ताज्या बातम्या

अजित पवार गटातील मंत्र्यांच्या अडचणीत वाढ

Dhananjay Munde High Court case

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे. निवडणूक संदर्भातील दोन याचिकांमध्ये लेखी उत्तर न सादर केल्यामुळे न्यायालयाने प्रत्येकी ५,००० रुपये अशा एकूण १०,००० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात राजाभाऊ फड आणि करुणा शर्मा यांनी याचिका दाखल केली होती, ज्यात बोगस मतदान आणि खोटी माहिती देण्याचे आरोप करण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts