Breaking News :
Pune

हिंजवडीत मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

ROAD ACCIDENT

हिंजवडी परिसरात अवजड वाहनांना बंदी असलेल्या वेळेत भरधाव मिक्सर ट्रकने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या ट्रकच्या धडकेत ११ वर्षीय मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून तिची आई गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना हिंजवडीतील फेज दोन येथील इन्फोसिस रस्त्यावर घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts