Breaking News :
ताज्या बातम्या

दहीहंडी उत्सवात दुर्दैवी घटना; मुंबईत 2 गोविंदांचा मृत्यू, 30 जखमी

Dahi Handi tragedy Mumbai

मुंबईत दहीहंडी उत्सवात आनंदात आलेली दुर्दैवी वेळ! मानखुर्द व अंधेरीत दोन गोविंदांचा अपघाती मृत्यू झाला. तर शहरातील विविध ठिकाणी थर लावताना पडल्याने तब्बल 30 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts