ताज्या बातम्या

कास नदीला पूर, नागपूर-मुंबई महामार्ग बंद

Kas river flood Buldhana

बुलढाण्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मेहकर तालुक्यातील डोणगावजवळ कास नदीला पूर आल्याने नागपूर-मुंबई महामार्ग सकाळपासून बंद आहे. नदीचे पाणी शेतात शिरल्याने मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts